Surprise Me!

Jayeshbhai Jordaar | Ranveer Singh | ‘जयेशभाई जोरदार’ सिनेमात रणवीर गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत |

2022-04-20 1 Dailymotion

आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणार अभिनेता म्हणजे रणवीर सिंग<br />सध्या रणवीरचा आगामी सिनेमा जयेशभाई जोरदारकडे सगळ्याच लक्ष लागून आहे नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला असून या सिनेमात रणवीर एका गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत झळकतोय या त्यांचा वडिलांच्या भूमिकेत बोमन ईरानी असून ते गावांचे सरपंच आहेत खरतर या सिनेमात आपल्याला कॉमेडी, ड्रामा आणि सोशल मेसेज देखिल पाहिला मिळतोय<br /><br /><br />

Buy Now on CodeCanyon